
ओझर: दि.४ (वार्ताहर)मविप्र संस्थेचे जनता विद्यालय वडाळीभोई ता.चांदवड येथील कलाशिक्षक शरद बागले यांनी मविप्रचे दिंडोरी तालुका माजी संचालक कै. एकनाथभाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्केचिंग तयार केले. या रेखाटनातून त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐
