
कॉकरोच जनता पार्टीच्या मागे कोणी सर्वसाधारण बेरोजगार युवक नसून, भारतीय जनता पार्टीचा यात काहीही संबंध नसूनही गोवले जातं आहे आणि हे षडयंत्र कसे बुणले गेले त्याचा इतिहास उलगडू या…CJP चे संस्थापक अभिजीत दिपके हे डिजिटल मीडिया आणि राजकीय संवाद रणनीतीकार (Political Communication Strategist) आहेत. १६ मे २०२६ रोजी त्यांनी ही उपरोधिक (Satirical) मोहिम सूरू केली, सोशल मीडिया आणि डिजिटल कॅम्पेनिंगच्या क्षेत्रात अभिजीत दिपके हे आधीपासूनच एक ओळखीचे नाव आहे ते याआधी ‘आम आदमी पार्टी’चे मेम मॅनेजमेंट २०२० ते २०२२ या दरम्यान त्यांनी आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचार यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावली, २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या गाजलेल्या मेम-आधारित डिजिटल कॅम्पेनचे ते एक मुख्य सूत्रधार होते, त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय (CMO) मध्ये कम्युनिकेशन्स फेलो (२०१९-२०२१) म्हणून काम केले. तसेच दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाचे कम्युनिकेशन्स ॲडव्हायझर (सल्लागार) म्हणूनही त्यांनी काम केले आहे.ज्या व्यक्तीने आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल सोबत इतके दिवस घालवले त्या व्यक्तीने खरंच प्रामाणिकपणे या पार्टीचे घोषणा केली असेल का?तर बिलकुल नाही, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या डुबत्या पार्टीची हालत बघता सरकार विरोधात काहीतरी अशी चळवळ उभी केली पाहिजे ज्यात जेंन जी ओढले गेले पाहिजेत असे षडयंत्र करण्याचे आधीच ठरले होते आणि मग काय आयतीच संधी उपलब्ध झाली, जेस्टीस सूर्यकांता यांनी जे वक्तव्य केले त्याचा फायदा घेतला गेला, खरे तर त्यांनी अशा लोकांना कॉकरोज म्हटले चे डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन हुशार बेरोजगारांच्या जागेवर नोकरी घेतात, परंतु अरविंद केजरीवाल यांनीं त्याला वेगळाच रंग दिला आणि ही चळवळ बेरोजगारांनीं सुरू केली आहे असे दाखवायला सुरवात झाली आणि मग काय CJP काढून भाजपाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले, परंतु हे षडयंत्र आम आदमी पार्टीने केले हे सामान्य युवकांच्या लक्षातच आले नाही त्यांना वाटले की आपल्यासाठी कोणीतरी एक मसीहा उभा राहिला, परंतु हे एक राजकीय षडयंत्र निघाले आणि सर्वसाधारण तरुण यात भरकटले गेले, परंतु आपल्या भावनांचा आम आदमी पार्टीकडून चुराडा केला गेला असे जेव्हा माहित होते आहे तेव्हा, अरविंद केजरीवाल हे मशिया बनण्याच्या नादात अजून खालच्या स्तरावर फेकले गेले आहेत, आम आदमी पार्टीने षडयंत्राच्या नादात अण्णा हजारे यांना सुद्धा धोका दिला आहे, अरविंद केजरीवाल यांचीं राजकारणात यायची सुप्त ईच्छा आधीपासूनच होती, फक्त अण्णा हजारे यांना ढाल करून पार्टी स्थापन करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला, अशा अनेक षडयंत्रात आम आदमी पार्टी नेहमीच पुढे राहिली आहे अशाच षड्यंत्राचा एक भाग म्हणून या अभिजीतला पुढे केले गेले, परंतु ते अजून फसत चालले आहेत हे यांना, यांची पार्टी बंद करूनच समजेल असे तरी सध्या दिसते आहे.*चंदन पवार*EX. #AAP
