
सिन्नर(प्रतिनिधी )सिन्नर येथील संत रविदास नगर, पिंपरी नाका येथे भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी महामित्र, परिवार चे मा. नायब तहसीलदार दत्ता वायचले,सिन्नर विधानसभा संपर्क प्रमुख पिराजी पवार, राष्ट्रीय चर्मकार महा संघांचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब तुपे,सचिव भाऊसाहेब शिलावट,केशव आहेर, शहराध्यक्ष सचिन आहेर,युवा तालुकाध्यक्ष तेजस साबळे, किशोर आहिरे,नरेंद्र आहेर,भाऊसाहेब ठाकरे, नामदेव काकविपुरे,बाळू आहिरे विकी आहिरे, पवन आहेर, गणेश डावरे,समाधान भदाणे, देवा आहिरे,रंजना आहिरे जयश्री आहिरे, हिराबाई ठाकरे,राणी आहिरे, सुनीता आहिरे, ताराबाई आहेर, भारती ठाकरे उपस्थित होते.
