
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७७ वा दिवस
शिष्य होणे सोपे नाही. पहिली अट ही आहे की जो शिष्य सत्य जाणू इच्छितो त्याने इहलोकी व परलोकी फललाभाची वासना पूर्णपणे सोडली पाहिजे. दुसरी अट शिष्याला सर्व आंतर व बाह्य इंद्रियांचे नियमन करता आले पाहिजे. त्याचप्रमाणे शिष्याच्या ठायी फार मोठी तितिक्षा वा सहनशक्ती असावी लागते.
स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर २५ चैत्र शके १९४७
★ चैत्र वद्य/कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५
★ १४५२ इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, सुप्रसिद्ध चित्रकार लियोनार्दो दा व्हिंची जन्मदिन.★ १८६५ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा स्मृतीदिन.
★ १९३२ मराठी कवी, गझलकार सुरेश श्रीधर भट यांचा जन्मदिन.
★ जागतिक कला दिन
★ जागतिक सांस्कृतिक दिन.


