
मनमाड (प्रतिनिधी)बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे ब्राह्मण व इतर धर्मियांच्या ताब्यातुनमुक्त करावे यासाठी देशभरात.बिहार राज्यातील महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या आंदोलनस पाठिंबा देण्यासाठी* मनमाड शहरात काढण्यात आलेल्या *हुंकार* रैलिस मोठ्या संख्येने आंबेडकरी नागरिक महिला पुरुष युवक सहभागी झाले होते हातात निळे .पंचशिलेचे धम्म ध्वज. निषेध पर फलक जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या आंदोलनाचे नेतृत्व *भंन्ते दिपंकर व भंन्ते उपालि* बोधि यानि केले आंदोलनाचि सुरूवात डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह मनमाड येथुन झालि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोष.महाबोधि महाविहार मुक्ती च्या जयघोषात सुरूवात झाली मनमाड शहरातील सर्व मोक्याच्या ठिकाणी होत रैलिचे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सभेत रूपांतर झाले प्रसंगी प्रविण डी पगारे.पिआर निळे.रविनिकम.व भंन्ते उपालि बोधि यांची भाषणे झाली या प्रसंगी बौद्ध चार्य अर्जुन साळवे यांनी गितगायले उपस्थित धम्म बघिनि यांचे हस्ते मा मंडल अधिकारी यांचे मार्फत मा तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी मनमाड शहर *पोलिस निरीक्षक विजय करे सर व पोलीस कर्मचारी यांनी रैली दरम्यान संरक्षणाची जबाबदारी उत्तम रीत्या पार पाडली* त्यांचे आयोजक या नात्याने विशेष आभार रैली दरम्यान *फुले शाहू आंबेडकर मुस्लिम मुलं निवासी विचार मंच* च्यावतीने पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती त्याचे हि खुप खुप आभार आंदोलन प्रसंगी सर्व पक्षांचे नेते लिडर तथा बौध्दाचार्य उपस्थित होते महत्वाचे म्हणजे महिलांचि व युवकांचिउपस्थिति लक्षणिय होती आंदोलनाचे ठळक मुद्दे *१) महाबोधी महाविहार हे ब्राह्मण व इतर धर्मियांच्या जोखडातून मुक्त करावे २ )बि टि अॅक्ट १९४९ रद्द करावा३) महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ४) सरकारने बौद्धांच्या धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करून नये.*आंदोलनाचे आयोजन :-*संविधान प्रेमि तथा आंबेडकरवादी मनमाड शहर यांनी केले*
