
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
शेख मुजम्मील
हिमायतनगर तालुक्यात बोगस कामे झाल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर याचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड यांनी केली
सविस्तर वृत्त असे की
हिमायतनगर तालुक्यात वनविभागा मार्फत 2022,23, आणि 2024 मध्ये करण्यात आलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहावयास मिळाल्याने व नागरिकांच्या तक्रारीवरून दिनांक 04/06/2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड यांनी हिमायतनगर येथील वनविभागामध्ये निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती दिली

यामध्ये असलेल्या दोषींवर योग्य ती कठोर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी केली
अन्यथा पुढील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.
