
लेखक:- इंजि.रमाकांत नारायणे
ढोर. समाज आणि समाजाचे शिल्पकार,
वडशिवणे ता करमाळा जि सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना २०२५-२०२६ या कालखंडातील देण्यात येणारा राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी आज पुरस्कार जाहीर केले
हे १६ वे वर्ष असून या वर्षाचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत
राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार
आकुबा आणि इतर कथा. लेखक आयु विलास खरात यांच्या कथा संग्रहास
तसेच
भालचंद्र नेमाडे साहित्य विचार आणि कादंबऱ्या
डॉ.देवानंद सोनटक्के यांच्या समक्षी ग्रंथासाठी
मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार
आतली कवाडं, कवी. मिथुन चंद्र चौधरी यांच्या कविता संग्रह
तसेच
पुसट सावल्या गडद काळ ,
कवयित्री संध्या लगड यांच्या कविता संग्रह
मातोश्री.रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार
पीळ, लेखक दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या कादंबरीस
तसेच
नाथ मंदिरांतील दिवस, लेखक मुकूंदराज कुलकर्णी.याच्या ललितलेखनास
आणि
सणोत्सव, कवी विलास सिदंगीकर
याच्या बालकविता संग्रहास
लव इज लव, लेखिका आशा नेगी पुणे यांच्या कादंबरीस
मातोश्री चांगुणा बाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार
आस्वाद साहित्याचा, लेखक प्रा.भास्कर भंगाळे.पंढरपुर यांच्या समीक्षा ग्रंथास
तसेच
संपादन ग्रंथ हा पुरस्कार विभागून दिला जात आहे
सोलापूरची काव्यप्रभा, लेखिका वंदना कुलकर्णी.सोलापूर
ढोर. समाज आणि समाजाचे शिल्पकार, लेखक रमाकांत नारायणे. मुंबई
या पुरस्काराचे स्वरूप शाल स्मृतिचिन्ह ग्रंथ रोख रक्कम असे आहे
योगीराज वाघमारे. सुहास घुमरे
डॉ. जनार्दन भोसले .श्री दत्तात्रय पिसाळ. बाबुराव इंगळे प्रा. डॉ. संजय चौधरी . प्रा डॉ मच्छिंद्र नांगरे . प्रा डॉ संतोष साळुंखे. श्रीकृष्ण जगदाळे .प्रा हरिश्चंद्र साळुंके.प्रज्ञा दीक्षित .लक्ष्मण जगदाळे गुरुजी यांनी सदर साहित्य कलाकृती पुरस्कार निवडीचे काम पाहिले. अशी माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिले
सदरहून पुरस्कार रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता अक्षरवेल सभागृह , चाफेकर रस्ता , रामबाण काॅलनी , लोकमान्य वाचनालया जवळ , मसाप पुणे समोरील गल्ली , सदाशिव पेठ , पुणे येथे वितरीत करण्यात येतील .
सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन
