
नाशिक (प्रतिनिधी )”आपल्या अनुभवाचा फायदा नवीन होणाऱ्या मुख्याध्यापकांना करून द्यावा”असे अध्यक्ष स्थानावरून दिलीप फडके बोलत होते,सेवानिवृत्त नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षण गौरव पुरस्कार देऊन.. रवींद्र मोरे, पी .डी .सावकार, माधव अहिरे, प्रभाकर होनराव, बाळासाहेब सूर्यवंशी,.. वसंत गोवर्धने,. एस .एन. वाघ.. कुंदा जोशी,.. विद्या धात्रक,……. यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप फडके होते. शिक्षण उपसंचालक देसले. प्रमुख पाहुणे होते. यांनी मोलाची मार्गदर्शन केले.मंचावर संघाचे अध्यक्ष प्र.द. कुलकर्णी सचिव पी. बी . हिंगमिरे अध्यक्षांचा व प्रमुख पाहुण्यांचा परिचय ओळख करून दिली. के .मा .मोरे इ. के. कांगणे एस .एम. भावसार यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. ऋषिकेश व…. सुरुवात अभंग गाऊन व भैरवीने शेवट केला. फड ,चौधरी, ठोके या कार्यक्रमसाठी परिश्रम घेतले. योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले.
