
येवला प्रतिनिधी ( दिपक उंडे)अनु जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा बाभुळगाव ता येवला जि.नाशिक.येथील विद्यालयाचा *दरवर्षीप्रमाणे १००% निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे*१) ओम अनिल पवार- 89.40

२) तन्मय शंकर आहेर -89.20*

*३) करण हरभाऊ बागुल- 86.80**४) अथर्व बाळू धिवरे- 86.20 शाळेचे *हे यश विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक यांची मेहनत आणि सहाय्यक आयुक्त कार्यालय व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाच्या सहकार्याचे फलित आहे तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल वरकडसर श्रीम.वसुंधरा रनमाळे, श्री. रविंद्र नावरकर, श्री मिलिंद पानपाटील, श्रीम. अनुसया येळकर, श्री.श्रीरंग सागरे,श्री. दिपक उंडे, श्री. संजय सोनवणे, श्री. नितीन घागरे. श्रीम जयश्री हिरे. श्री. महेश काळमेख या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
