
निमोण ( वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय,निमोण येथे एस. एस. सी. परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले .सदर परीक्षेचा विद्यालयाचा शेकडा निकाल *.95.17 लागला आहे. *विद्यालयातील पहिले पाच यशाचे* *मानकरी विद्यार्थी* 1) कुमारी थोरमिसे तनुजा जगदीश एकूण गुण -477शे. गुण 95.402) कुमार. पवार कृष्णा जालिंदर एकूण गुण -475शे. गुण 95.003) कुमारी.आहिरे ऋतुजा गोरख एकूण गुण-470 शे. गुण 94.004) कुमार.शेळके शुभम अनिल एकूण गुण -466शेकडा गुण 93.005) कुमारी. लाड सायली आबासाहेब एकूण गुण-445 शेकडा गुण 89.00 5)कुमारी. देवरे प्रतीक्षा रावसाहेब एकूण गुण -445शेकडा गुण 89.00 सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म.वि.प्र सरचिटणीस ॲड.नितीन भाऊ ठाकरे, चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड ,शालेय समितीचे अध्यक्ष-श्री. यशवंत अण्णा शेळके व सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -श्री. चंद्रभान निवृत्ती उगले व सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक सो. श्री. बिन्नर सर श्रीमती वर्गशिक्षिका-दामले मॅडम,वर्गशिक्षक -श्री.चव्हाण सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन करण्यात आले
