
नाशिक ( प्रतिनिधी )- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिकरोड येथील जनता विद्यालय पंचक च्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२६ मध्ये आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. 🔹विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक
१)कुमार आदित्य सौरभ सिंग ( 86.80%)
२)कुमार दिनेश सुनिल विश्वकर्मा ( 79.60% )
३)कु. प्राची क्रृपासिंग विश्वकर्मा ( 78.20% )
४)कुमार अभिषेक आत्माराम कदम ( 75.40 % )
५) कुमार शुभम किर्तीकुमार खेडकर ( 74,80% )
सदर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डाॅ.सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी,नाशिक शहर तालुका संचालक ॲड.लक्ष्मणराव लांडगे,नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश (आबा) पिंगळे,चांदवड तालुका संचालक व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.भास्करराव ढोके,शालेय समितीचे अध्यक्ष अँड. सुनिल बोराडे,व सर्व सदस्य,पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य,विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीम. विमल रायते, सोमनाथ सहाणे, प्रकाश बोराडे सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
