
नांदगाव (प्रतिनिधी)आज दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला असून यंदाच्या वर्षी श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूल चे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एकूण 100 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची परंपरा राखत शाळेचा निकाल 98% लागला असून यशस्वी विद्यार्थी ,प्रथम क्रमांक- वागमय आव्हाड95.80%,

द्वितीय क्रमांक – अर्पिता जगताप 95.60%

तृतीय क्रमांक- सुमेध ढोली 95.40% चतुर्थ क्रमांक- निधी तोंडे 94.60% पाचवा क्रमांक- आर्यन लोणारे 95% या सर्व यशस्वी विद्यार्थी व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री सुभाषजी देशमुख (बडे सर )संस्थेच्या चेअरमन सौ विजयाताई देशमुख( बडे मॅडम) संस्थेच्या संचालिका शिरीन (दीदी) देशमुख यांनी केले यावेळी उपस्थितीत असलेले नवजीवन संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री बी. बी .पाटील सर शाळेच्या प्राचार्य सौ अनिता सूर्यवंशी मॅडम सौ सविता फड, सौ योगिता भाटजिरे , सौ सोनाली गीते, श्री निलेश भावसार सर, श्री शरद शिंदे सर, सौ प्रीती गुजराती, श्री, नरेंद्र वाघ सर, श्री राहुल चव्हाण सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
