
निफाड ( प्रतिनिधी)….महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत असणाऱ्या माध्यमिक विभागाचा निकाल घोषित झाला असून निफाड इंग्लिश स्कूलचा निकाल ७०.९६ % लागला आहे. खालील प्रमाणे *प्रथम पाच क्रमांक*१)सानप अमन बाळू ८७.८० %२).निऱ्हाळी शाहू सचिन ८५.२० %३).शेख जिनत इकबाल ८१.४० %४)बागडे ओमाक्षी शेखर ८० %५) साटोटे सोनल संजय ७६.२० %याप्रमाणे लागला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाशजी वैशंपायन , उपाध्यक्ष मा.प्रभाकर कुलकर्णी, सेक्रेटरी हेमंत बरकले स्कूल कमिटी चेअरमन अँड.प्रविण ठाकरे ग.कौ. सदस्य व सरस्वती विद्यालयाचे चेअरमन मा.नंदलालजी चोरडीया ,सौ.ज्योती बागडे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी तसेच सर्व संस्था व शाळा पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
