
नाशिक (प्रतिनिधी ) तुमच्यातील अभिनेत्याला द्या नवी ओळख आणि घ्या तुमच्यातील सुप्त कलागुणांना पैलू पाडण्याची अनमोल संधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखाआयोजित करीत आहे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे* यांच्या संकल्पनेतून साकार होणारी……..एक विशेष रंगभूमी कार्यशाळा… “Curtain Call – Theatre Workshop Chapter 1 तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवत असलेले नवोदित कलाकार असाल किंवा रंगभूमीवर काम केलेले अनुभवी कलाकार असाल, ही कार्यशाळा तुम्हा सर्वांसाठी आहे! सुप्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक श्री. प्रविण काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे बारकावे शिकण्याची आणि आपल्या कलेला अधिक समृद्ध करण्याची ही उत्तम संधी अजिबात सोडू नका.दिनांक:*३० आणि ३१ मे २०२६ वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० स्थळ: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद हॉल, कालिदास कलामंदिर, नाशिक🎬मार्गदर्शक:-प्रविण काळोखे (सिने-नाट्य दिग्दर्शक) – 9422752294 महत्त्वाची सूचना: प्रवेश मर्यादित! (Limited Seats Available)लवकरात लवकर आपली जागा निश्चित करा. नोंदणी करण्यासाठी सोबत जोडलेल्या पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा.📞 अधिक माहितीसाठी संपर्क: विजय शिंगणे:** 96898 88251 महेश डोकफोडे-पाटील:** 97633 45678चला, रंगभूमीच्या या अद्भुत प्रवासात सहभागी होऊया आणि अभिनयाच्या मंचावर आपला ठसा उमटवूया! रंगभूमीची ही हाक (Curtain Call) तुमची वाट पाहत आहे , या अनुभवातून समृद्ध होऊन भविष्यातील तुमच्या कलेला मिळणाऱ्या कर्टन कॉलची
