
नांदगाव ( प्रतिनिधी ) नांदगाव येथे प्रशिक्षण अभियानांतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती, बुथ व्यवस्थापन, राज्य व केंद्र सरकारच्या योजना, वैचारिक अधिष्ठान, पार्टीचा जनसंघ ते भाजपचा इतिहास व विकास ,सोशल मीडिया, कार्य विस्तार, आदी विषयावर आर्किटेक अमृताताई पवार, गणेशजी धात्रक मनोजजी दिवटे, दत्ताभाऊ सानप, राजेंद्र परदेशी, भारत काकड, ताराताई शर्मा, अॅड जयश्रीताई दौड यांनी कार्यकर्त्यांना प्रबोधित केले
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रतिमापूजन करून वंदे मातरम .आणि महाराष्ट्र गीताने .व वर्ग गीताने करण्यात आले. प्रास्ताविक सौ तारा ताई शर्मा यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र गांगुर्डे यांनी केले तर प्रशिक्षण वर्गाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली

प्रशिक्षण वर्गाचा संमारोप भा ज पा माजी जिल्हाध्यक्ष अॅड जयश्रीताई दौड यांनी केला
प्रशिक्षण वर्गास श्री सजन तात्या कवडे, मा तालुकाध्यक्ष गणेशजी शिंदे, दादासाहेब बोरसे, भगवान तात्या सोनवणे, सोमनाथ घोगाने, बबन मोरे, दत्तू शेलार, अरुण जाधव, सचिन पांडे, उमेश कुमार सरोदे, अरुण पवार, शिवाजी सूर्यवंशी, सतीश शिंदे, निलेश राठोड, सतीश अहिरे, विवेक दौंड, अॅड हिरालाल गांधी, अॅड शेखर पाटील, रवी कवडे, बी के आहेर, गणेश शर्मा,

परसराम सरोदे, रवी लोखंडे,कल्याण इनामदार, रवी सानप, दिनेश जेजुरकर,अर्चना आढाव, अन्नपूर्णा जोशी, लहानुबाई गांगुर्डे, सुमनबाई जाधव, गीतांजली भिवगजे, उषाताई चव्हाण, अंमरीन शेख, निकिता आमले, श्रद्धा खरे, प्रेरणा देसले, शुभांगी खरे, प्रियंका काळे, अपूर्वा ताई जोशी, सरला नागरे सोमनाथ पवार, प्रकाश कटारे, शांताराम नवले, समाधान ईप्पर माधव काजळे, अमोल मलिक, अनंत तीन पायले, दिलीप पाडवी, बापू पाडवी, धनीलाल साबळे, रामदास बोरसे, वैभव पवार, प्रभाकर दौंड, दत्तात्रय देसले, भिकन जाधव, संजय राठोड, सोमनाथ पवार, लखन जाधव, दत्तू सानप, संतोष कटारे, शांताराम नवले, जगन कटारे, सूर्यवंशी जाधव, ज्ञानेश्वर सोळंके, भारत बुरुकुल, दीपक बुरुकुल,

प्रवीण अहिरे,उखाराम चव्हाण, अमोल खैरनार, शिवाजी बच्छाव, माणिक भदाने, सोमनाथ घुगे, बाळू घुगे, अशोक सरोदे, शरद बोरसे, व्यंकट निकम, बाळू बोरसे, गोरख मोरे, सचिन सरोदे, धनंजय देशमुख, गणेश कवडे, नागेश झाल्टे, गजानन देवरे, नितीन पाटील, सागर कोल्हे, बाळू चव्हाण, नितीन सरोदे, परसराम घोटेकर, रामदास पाटील, तात्यासाहेब घोटेकर, कौतिक घोटेकर, अनिल मोरे, असे असंख्य कार्यकर्ते प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित होते
