
🌼 खुले कविसंमेलन 🌼
▪️ संमेलनाध्यक्षा:
*मा.जयश्री वाघ (सुप्रसिद्ध कवयित्री), नाशिक.
प्रमुख अतिथी :
मा.संदेश शहा, (पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते), पुणे.
पद्मश्री मा.नरहरी कडेकर (आंतरराष्ट्रीय धावपटू), पुणे.
मा.श्रीमती शकुंतला वाघ (ज्येष्ठ साहित्यिका)
▪️ सूत्रसंचालन:
कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर
शनिवार दि.११ एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ०५.३० वा.
महत्त्वाची टीप:
-संमेलन वेळेवर सुरू होईल. सहानंतर येणाऱ्या कवींनी सादरीकरणासाठी आग्रह धरू नये.
-प्रोत्साहनपर प्रथम तीन आणि दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातील.
सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
▪️ठिकाण: ऋतुरंग भवन,बिझनेस बँकमागे, दत्त मंदिर स्टॉप,नाशिकरोड,नाशिक
- संपर्क : संयोजक
प्रा.डॉ.संजय पवार 9890094760
डॉ.संजय गिते 7588603071 प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
तळटीप:
संमेलनात सहभागी होण्यासाठी कृपया आगाऊ नावनोंदणी करावी.
