
पाणी विषयावर कविता पाठवण्याचे आवाहान –
(पाणी..काव्यसंग्रह)
विनामूल्य सहभाग..!
नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी,
पुणे ३९ व साईराजे पब्लिकेशन,पुणे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “पाणी ” हा प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित करणार आहे.
भारतातील अभिनव असा उपक्रम “पाणी” विषयावरील जबरदस्त काव्यसंग्रह “पाणी ..” चा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
विनामूल्य सहभाग असणार आहे.त्यासाठी संपूर्ण महाराष्टातील कवी कवयिञींनी “पाणी ” या विषयावरील एक सुंदर रचना मोबाईल टाईपिंग करुन पाठवावी.कविता ही चारा ते पाच कडव्यांचीच असावी.तरच काव्यसंग्रहात घेण्यात येईल.निवडक कवितांचा समावेश काव्यसंग्रहात करण्यात येईल.त्यासाठी आपली ‘पाणी’ विषयावरील काव्य रचना,गझल पाठवू शकता.या काव्यसंग्रहात विनामूल्य छापण्यात येईल.सोबत आपले पूर्ण नाव,पूर्ण पत्ता,पिनकोड आणि मोबाईल टाकून रचना पुढील मोबाईलवर दि.25 March 2026 अखेर पाठविण्यात येईल.प्रत्येक सहभागींना आॅनलाईन फोरकलर सन्मानपञ देण्यात येईल.तातडीने एक काव्यरचना पाठवून सहभाग नोंदवा..ही संधी पुन्हा नाही..
कविता पुढील मोबा.9657348622 वर पाठविणे
संस्थेने आता पर्यंत 150 पुस्तकांचे दर्जदार प्रकाशन केले आहे.
लवकरच “पाणी..” प्रतिनिधी काव्यसंग्रह-151 वा- प्रकाशित करणार आहे, हा भव्य सोहळा पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत अतिशय दिमाखात व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे.तरी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
(कृपया ग्रुपला कविता पाठवावी.मेसेज पूर्ण वाचणे.मोठी कविता घेतली जाणार नाही.)
आपला काव्यप्रेमी,
कवी वादळकार,पुणे
प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे
संस्थापक-राष्टीय अध्यक्ष
नक्षञाचं देणं काव्यमंच
मधुभाषा-
९६५७३४८६२२
