
नासिक ( प्रतिनिधी)= साहित्य रंग साहित्य मंच या जल्लोष साहित्याचा 26 या साहित्यिक कार्यक्रम मध्ये जेष्ठ कवी रामचंद्र निजामपूरकर हे “” स्पेशल पेर्सोनालिटी ऑफ द डे “” या पुरस्कार ने सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक यांच्या शुभ हस्ते सन्मानित झाले आहे त्यांच्या कविता संवेदनशील असून त्याला दाद मिळाली आहे पंचवटी परिसर मधील अनेकांनि रामचंद्र निजामपूरकर यांचे अभिनंदन केलें आहे!!
