
नाशिकमधील मोठमोठ्या academies मध्ये,खुप मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या बँचेस मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. बोर्ड थेअरी व सर्वच परीक्षांच्या MCQ tests ची Simultaneously परिपूर्ण तयारी करुन घेणारा व रिझल्ट ची १००% हमी देणारा व आपल्या नाशिक जिल्ह्यातील उच्चतम गुणवत्ता व प्रदीर्घ अनुभव असलेले सेवानिवृत्त ज्युनि.काँलेज टिचर्स यांनी खास आपल्याच विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला हा आमचा नाशिकमधील एकमेव क्लास आहे. एकदा समक्ष भेट देऊन आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन आपला प्रवेश निश्चित करा व निश्चिंत व्हा. संस्कार, शिस्त व गुणवत्ता असलेला व सर्वच परीक्षांची एकाच ठिकाणी परिपूर्ण तयारी करुन घेणारा हा एकमेव क्लास आहे. बाहेरच्या राज्यातून येऊन ज्या लोकांनी मोठमोठ्या academies तयार केल्या आहेत, फक्त हिंदी भाषिक टिचर्स, ज्यांचे आपल्या मुलांसमवेत अजिबात बाँडिंग तयार होत नाही, अशा ठिकाणी प्रवेश घ्यायचा की आपल्या भागातील लोकांच्या academy मध्ये प्रवेश घ्यायचा, याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. योग्य तो निर्णय घ्या व फसवणूक टाळा….. Professors Academy, Martand Complex, Above Maharashtra Bhandar, College Road, Nashik.

