
नाशिक ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड आयोजित “रंग अक्षरांचे – महिलांचे खुले कवयित्री संमेलन” जागतिक महिला दिनानिमित्त कवयित्रींच्या खुल्या काव्य संमेलनात नाशिकमधील कवयित्री आपल्या स्वरचित रचना सादर करतील.
कार्यक्रम : रंग अक्षरांचे – महिलांचे खुले कवयित्री संमेलन
प्रमुख अतिथी : श्रीम. अलका कुलकर्णी
दिनांक : रविवार ८, मार्च २०२६
वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ : ऋतुरंग अँफीथीएटर, दत्त मंदिर चौक, नाशिक रोड
कवयित्री संमेलन सर्वांसाठी खुले आहे. त्यास जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवयित्रींनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:-
अलका अमृतकर
97300 07969
कांचन पवार
83297 56136
