
मोरेवाडी ( प्रतिनिधी)विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ माळी मॅडम यांनी थोर शास्त्रज्ञ सी वी रमण यांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर विद्यालयातील गीत मंचाने सुरेल असे विज्ञान गीत सादर केले
याचबरोबर सी व्ही रमण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, एडिसन न्यूटन ,जगदीश चंद्र बोस अण्णा मनी ,टेसी थॉमस यांची वेशभूषा करून आणल्या विद्यार्थ्यांनी स्वागत सादर केले त्यातून त्यांनी लावलेले शोध विद्यार्थ्यांसमोर मांडले. विज्ञान दिनाची माहिती विद्यालयातील शिक्षिका स्वरूपाली महाले यांनी विद्यार्थ्यांना दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका स्वतःच्या शहाणे यांनी केली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन आणि सर्व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले
