
साकोरे ( प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचे च्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे स्वातंञवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी नांदगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ कांबरे हे होते तसेच मनोज हिरे सर यांचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शाल, पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शिक्ष, शिक्षकेत्तर वृंद तसेच सिध्दीविनायक शास्ञ महाविद्यालय विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
