
साकोरे ( प्रतिनिधी)पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचे च्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे हिंद दी चादर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष नांदगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ कांबरे हे होते तसेच जामदरी तांङा चे मनोहर हिरे सर हे देखील हजर होते त्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम या प्रसंगी त्यागा बाबत सविस्तर इतिहास सांगितला माण्यवर यांचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शाल, पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शिक्ष, शिक्षकेत्तर वृंद तसेच सिध्दीविनायक शास्ञ महाविद्यालय विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
