
सिन्नर (प्रतिनिधी)०४ एप्रिल २०२५ निळू फुले* *यांची ९५ वी जन्मदिन निमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात . भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे पणतू ते. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते .नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते.अशा महामित्र दत्ता वायचळे म्हणाले मुळातच नास्तिक असलेल्या फुलेंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले . अशा विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशा समाजवादी विचारवंत चित्रपट अभिनेत त्याच्या कार्याचा उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्याक्रमाचे सुत्रसंचलन किरण मुठे यांनी केले प्रास्ताविक विजय मुठे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे,आभार राजेंद्र बेंडकुळे यांनी मानले महामित्र दत्ता वायचळे माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,राजेंद्र बेंडकुळे किरण मुठे,,योगेश सोनवणे, सचिन आवारी,संजय गोसावी,सचिन बर्डे, दिलीप गवळी, सुनिल गुरकुले योगेश क्षत्रिय कार्तिक मुठे आदी.उपस्थित होते
