
नांदगाव (प्रतिनिधी )ग्रामीण विकास संचालित एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा सरताळे येथील मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता शेवाळे (पगार ) यांना एन. डी. एस. टी. सोसायटी, नाशिक तर्फे दिला जाणारा नांदगाव तालुक्यातून आदर्श मुख्याध्यापिका म्हणून पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करतांना सौ. अनुपमा ठाकरे, अरुण पवार, ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र पाटील, संदीप अहिरे, तात्या वाघ.*
