
विष्णु गायकवाड
तालुका प्रतिनिधी गेवराई
बी एस एफ बहुद्देशीय संस्था, समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे नाशिक मध्ये मे महिन्यात भव्य दिव्य असें कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र नायक पुरस्कारार्थी यांच्या जीवनाची माहिती देणारं, त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगणार पुस्तकं वितरित करण्यात येणारं आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी प्रमाणपत्र,पुस्तकं असें राहिलं.
पुस्तकाचे नावं-टाळ्या थांबतात, संघर्ष चालू राहतो असें आहे. पुरस्कार सोहळा कार्यक्रम उद्देश कर्तृत्ववान लोकांचा सन्मान आणि सन्मानातून वृद्धाश्रम उभारणे हा आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम मुख्य आयोजक भूषण सरदार 9420621994 वर संपर्क करावा. महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळा आयोजन समिती मधील
पत्रकार रामभाऊ आवारे,पत्रकार मुकुंद आव्हाड,पत्रकार डॉ. शाम जाधव, पत्रकार अश्विनी पुरी,
पत्रकार विष्णू गायकवाड,राजनंदिनी अहिरे,
वैशाली सोनवणे,कु. अश्विनी सांगळे,शिक्षिका प्रीती म्हसदे,शंकरराव कन्हेरकर,
संजय पाटील,पत्रकार संजय बच्छाव,डॉ. रावसाहेब घोडेराव,
योगिता दांडगे,शिक्षक दादाराव सुखधाने,पत्रकार रोशन गव्हाणे
शिक्षक सोपान वाघमारे, पत्रकार सुरेखा गांगुर्डे, जयश्री बसते,मनिष मुथा, देविदास सोनवणे सम्पूर्ण आयोजन समिती मेहनत घेत आहे.
