
ठिकाण -गोंदेश्वर मंदिर ,सिन्नर
सलग 40 वर्षापासून रथ सप्तमीचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्री गोंदेश्वर मंदिर परिसरात रथ सप्तमी निम्मित सूर्य नमस्कार स्पर्धा आयोजित करत असते.या पावन पर्वाचे औचित्य साधून सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले,संघाचे कार्यवाह व समितीचे अध्यक्ष बाळासाहेब हांडे सर,म. साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.राजाराम मुंगसे,समाधानजी गायकवाड, नगरसेवक सागर कोथमिरे,दत्ताजी हांडे,वाघे पाटील सर,डॉ.महावीर खिंवसरा,गणेश तांबोळी,संतोष शेलार,अनिल जाधव,विशाल सैनी,विजय कदम,सुरेश जोंधळे मान्यवरांच्या हस्ते मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी विविध शाळेतील 350 विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष आभार– सूर्य नमस्कार स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष हांडे सर,समितीचे सदस्य व परममित्र विवेकभाऊ चव्हाण,अमोलभाऊ चव्हाण व व सर्व संयोजन समितीचे मनःपूर्वक आभार
पुस्तकाचे नाव – गोंदेश्वर दर्शन
लेखक – जावेद शेख,सिन्नर
शिवव्याख्याता प्रा.जावेद शेख
