
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पंचायतन मंदिर
🍃गोंदेश्वर दर्शन🍃
लेखक – जावेद शेख
आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की, महाराष्ट्रातील वैभवशाली असणाऱ्या गोंदेश्वर मंदिरावरती सुंदर पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे.तत्पूर्वी रथ सप्तमीचे औचित्य साधून गोंदेश्वर दर्शन पुस्तकाचे मुखपृष्ठ याचे अनावरण होणार आहे.
सदर पुस्तकातून निश्चितच आपला इतिहास,धार्मिक महत्व,सामाजिक महत्व अधोरेखित होणार आहे.तरी आपण सर्वांचे शुभेच्छापर मार्गदर्शन व आशीर्वाद असू द्यावे ही विनंती.🙏🏼
🔸पुस्तकाचे नाव –
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पंचायतन मंदिर
गोंदेश्वर दर्शन
🔸लेखक – प्रा.जावेद शेख,सिन्नर
🔹शिवव्याख्याता प्रा.जावेद शेख,सिन्नर🔹
