
नांदगाव (प्रतिनिधी)नांदगाव-ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित आश्रम शाळा सारताळे येथे आज कला, शास्र, वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश नारायणे, संस्था सरचिटणीस रमेश अप्पासाहेब पगार,संस्था अध्यक्ष दर्शन दादा पगार, कोषाध्यक्षा तथा प्राथमिक मुख्याध्यापिका नम्रता पगार मॅडम, प्राचार्य समाधान चौधरी, शिक्षण शास्र महाविद्यालय प्राचार्य घुगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता 10 वी 12वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र परीक्षेची नियमावली व उत्तर पत्रिका लिखाण संदर्भात मार्गदर्शन करीत कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली.
