
नाशिक ( प्रतिनिधी )मित्रवर्य प्रशांत कापसे म्हणजे एक अवलिया माणूस… प्रत्येक कार्यक्रमात तन-मन-धनाने सहभागी होत अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणारं व्यक्तिमत्त्व… नाशिकमधील साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असे अनेक कार्यक्रम एकहाती पेलण्याचं सामर्थ्य असलेला आमचा हा लाडका मित्र… कुणाकडूनही नव्या पैशाची अपेक्षा न करता भगूरवरून प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत आम्हा अनेकांचे फोटो काढून आनंद व्यक्त करणारं हे आनंदाचं झाड… प्रत्येकाला सर्वांच्या अगोदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा आनंद शतगुणित करणाऱ्या या मित्राचा वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी… त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकोत्तम शुभेच्छा!!!🙏🌺🎂🪴
