
साकोरा ( प्रतिनिधी ) आज पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे येथे संपन्न झाला माता पालक समिती पदाधिकारी व सदस्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सावित्रीबाई फुले, सरस्वती, पेङकाई माता पतिमा पूजन करुन करण्यात आली कार्यक्रम प्रास्ताविक पूनम बोरसे यांनी केले ” हळदी – कुंकू ” समारंभ का आयोजित केला त्या मागचा हेतू स्पष्ट करून माता भगिनी चे विविध खेळ घेण्यात आले यासाठी विशेष योगदान हेमलता पवार व शितल रंधे मँङम यांनी केले. समारोप वेळी हळदी कुंकू लावून वाण व तिळगुळ वाटप करण्यात आला शेवटी चहापाण करुन ऐकमेकास शुभेच्छा देऊन आनंदाने पुन्हा भेटू व विद्यालया कङून महिलांना बोलवून जो आनंद दिला असेच वर्षा मधून वेळप्रसंगी कार्यक्रम आयोजित करावे ही सूचना पण केली कार्यक्रमाच्या सुरवाती मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद यांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले.
