
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )येथील आनंदनगर भागातील रहिवाशी धनंजय सुधाकर नाईक यांच्या मातोश्री निर्मला सुधाकर नाईक (वय ७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वालदेवी तीरावरील देवळालीगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
