



नांदगाव (प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने नेत्र दीपक यश संपादन केले म्हणून नांदगाव मंडलाच्या प्रमुख पदाधिकारयांच्या च्या उपस्थितीनांदगाव मंडल भाजप तर्फे विजयाचा जल्लोषत फटाके फोडून व पेढे वाटून घो षणाबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलायाप्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली वमा. किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन तात्या कवडे , मा.मंडळ अध्यक्ष गणेश शिंदे,मा .जिल्हा चिटणीस डॉक्टर राजेंद्र आहेर . माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात सरचिटणीस सतीश शिंदे , बबन मोरे, मंडल उपाध्यक्ष ताराताई शर्मा, मा. तालुका, मा .युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश अहिरे , संजय पटेल ,मा .नगरसेवक प्रकाश थोरात मा. अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे मा.ता. उपाध्यक्ष ॲड उमेश सरोदे, परसराम सरोदे, अन्नपूर्णा ताई जोशी, गणेश शर्मा मनोज शर्मा ,बळवंत चौधरी ,दिनेश दिंडे,मनीषा ताई चौधरी डॉ.बीके आहेर,रवी कवडे, वैभव दादा देशमुख राहुल अहिरे , असंख्य कार्यकर्त्यांच्या
