
निमंत्रण…
ओझर: दि.५ वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयाच्या नूतन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲड नितीनजी ठाकरे यांचे हस्ते होणार आहे. सदर उद्घाटनास संस्थेचे सर्व मान. पदाधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक हितचिंतक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तरी उद्घाटन सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
निमंत्रक
मुख्याध्यापक सोपानराव वाटपाडे
माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर मिग
