
निमोण ( प्रतिनिधी ) ता. 3/1/2026 रोजी विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक सो. श्री. बिन्नर सर यांच्या मार्गदर्शनाखाली….
विद्यालयात बालिका दिन साजरा करण्यात आला… यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता -10 वी ब च्या विधार्थिनी यांनी केले… यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. देसले मॅडम होत्या…मुख्याध्यापक सो. व अध्यक्षा सो.. यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले… यानंतर विध्यार्थी मनोगत पार पडले… तसेच 5वी ब च्या विध्यार्थी यांनी राष्ट्रपती, सावित्री, जिजाऊ, पंतप्रधान अशा भूमिका करत.. आपली मनोगत केले..
यानंतर मुख्याध्यापक सो. श्री. बिन्नर सर यांनी सावित्री बाई फुले यांचा जीवन परिचय सांगून त्याना मुलींसाठी शाळा सुरु करतांना काय काय अडचणी आल्या.. याबाबत माहिती सांगितली… यानंतर श्री. सोनवणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले…. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती. देसले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले…
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विधार्थी उपस्थित होते….
यानंतर आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला. 🌹🌹
