
सिन्नर (प्रतिनिधी). आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती छत्रपती संभाजी महाराज चौक लोंढे गल्ली सिन्नर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ताजी वायचळे, नगरसेवक उदय भाऊ गोळेसर,अमोल भाऊ झगडे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्री गीते सर, प्रभाकर गोळेसर सुरेश भाटजीरे अँड भाऊशेठ भाटजीरे तसेच शिवशक्ती मित्र मंडळ व छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिनभाऊ मिठे यांनी केले प्रसंगी उदयभाऊ गोळेसर व अमोल दादा झगडे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ताजी वायचळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. आभार प्रदर्शन अँड विनोबा गोळेसर यांनी केले याप्रसंगी राजूभाऊ गोळेसर, रवींद्र गोळेसर, मयुर सोनवणे,योगेश मुटके, संतोष उगले, नरेश भाटजिरे, अविनाश गवळी, रतन लोणारे, विलास भाटजिरे, सुरेश हुडे, योगेश भाटजिरे, गणेश जाधव, संतोष उगले, दत्ताभाऊ सरोदे, संजय टिंगरे आदी उपस्थित होते.
