
आपल्या नांदगाव परिसर,साकोरा व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की
मराठा विद्या प्रसारक समाजाचे, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नाशिक
आणि
ग्रामपंचायत साकोरा यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत भव्य हृदयरोग व सर्व रोग आरोग्य शिबिर
या शिबिरात हृदयरोग तज्ञ, मेडीसीन तज्ञ , अस्थिरोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, इत्यादी डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून यामध्ये रक्तदाब ,शुगर व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ई.सी.जी.मोफत करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती.
दिनांक:- गुरुवार दि.१८ डिसेंबर २०२५
वेळ :- सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत
शिबिराचे ठिकाण:-
ग्रामपंचायत हॉल, साकोरा ता. नांदगाव, नाशिक
कृपया गरजू लोकांपर्यंत माहिती द्या.आपल्या गावातील सर्व ग्रुपवर पाठवा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
