
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सभासद नोंदणी अभियान २०२६
साथी,
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण सभासद नोंदणी अभियान सुरू करत आहोत.
- गेल्या वर्षी आणि त्यापूर्वी नोंदणी केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने पुन्हा ही सभासद नोंदणी करायची आहे.
- आपल्या शाखेच्या, जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गाव, शहरातील महाविद्यालये, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, व्यावसायिक, कामगार, कष्टकरी यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचवून अधिकाधिक सभासद नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- १५ डिसेंबर ते १० जानेवारी या काळात सर्व शाखा, जिल्ह्यांतून सदर सभासद नोंदणी अभियान राबवले जाणार आहे.
- या Google Form च्या माध्यमातून केली जाणारी सभासद नोंदणी ही प्राथमिक नोंदणी आहे. हा फॉर्म भरणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून ही नोंदणी अंतिम केली जाईल.
सभासद नोंदणीसाठी Google Form link – 👇🏽
https://docs.google.com/forms/d/1N_LcyDuUvIKHyAjUxw15Y0eToe31-Pgo5w0Hwq_H9Qo/edit
सोशल मीडिया विभाग,
महा.अं.नि.स.
