
ओढा.( प्रतिनिधी ) दिलीप भिवाजी नारद यांना दि. १२/१२/२०२५ रोजी महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशिप अवॉर्डने सन्मानित अखिल भारतीय दलित अकादमी नवी दिल्ली यांच्यावतीने देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशिप अवॉर्ड डॉक्टर सोनपाल सुमनाक्षर( नॅशनल प्रेसिडेंट ) माननीय संघप्रिया गौतम (मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार) , माननीय बी आर कुंडल( मा. मंत्री जम्मू कश्मीर) , माननीय सत्यनारायण जेठीया (मा. केंद्रीय मंत्री भारत सरकार) राज्यसभेचे खासदार माननीय निरंजन बीसी (ओरिसा), महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री माननीय बबनराव घोलप, जनरलीस्ट भद्रप्रसाद (नेपाळ) ,महेश चंद्र आर्य शास्त्रज्ञ पूर्व असोसिएट डायरेक्टर डीआरडीओ सुरक्षा मंत्रालय भारत सरकार तसेच खासदार, आमदार , शास्त्रज्ञ,डॉक्टर, वकील, इंजिनियर, समाजसेवक, पत्रकार, सीनेसृष्टीतील अभिनेते भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व राज्यातील मान्यवरांच्या उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचा पुरस्कार दिलीप भिवाजी नारद यांना प्रदान करण्यात आला.
