
सिन्नर ( प्रतिनिधी)सिन्नर आगारात स्व गोपीनाथ मुंढे साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले
प्रसंगी महामित्र दत्ताजी वायचले आगार प्रमुख हेमंत नेरकर, सौरभ रत्नपारखी, वाहतूक निरीक्षक भरत शेळके, जयंत चोपडे, देवा सांगळे सुनीता चव्हाणके, प्रकाश शिरसाठ, नामदेव आंधळे, संदीप नागरे, दीपक डोंगरे, शरद सांगळे मुन्ना गोजरे, अरुण उगले, धर्मा सांगळे राजूशेठ जाज, अलका शेळके हर्षदा वाकडे, सोमनाथ पवार संजय देशमुख
प्रसंगी महामित्र दत्ताजी वायचले यांनी मुंढे साहेब यांना अभिवादन करत दिवगत नेते शरद जोशी हुतात्मा बाबू genu यांना अभिवादन करत ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेचा दिल्या
आगार प्रमुख हेमंत नेरकर व सौरभ रत्नपारखी यांनी मुंढे साहेबांचे कार्य उलेख करत अभिवादन केले
सूत्रसंचालन देवा सांगळे यांनी केले
