
सिन्नर ( प्रतिनिधी)१२ डिसेंबर २०२५ दिवंगत शरद जोशी यांचा १० वा स्मृतिददिन महामित्र परिवार व शेतकरी संघटनाच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व शरद जोशी प प्रतिमेस पुष्प मालेने मानवंदना देण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
शरद अनंत जोशी हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना ९ ऑगष्ट १९७९ रोजी चाकण येथे संघटनेच्या वतीने शेतमालास रास्त भाव ’मिळावा यासाठी कांदा, ऊस, तंबाखू, भात, कापूस, इत्यादी पिके पिकविणाऱ्या व दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व, त्यासाठी वारंवार उपोषणे, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने, वगैरे.केले
डाॅ.आर. टी.जाधव म्हणाले की देशभरातील शेतकऱ्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना ३१ ऑक्टोंबर १९८२ साली महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यांत शेतकरी आंदोलने; स्त्री प्रश्नांची मांडणी केली.व चांदवड जि.नाशिक येथे ९-१० नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन. अधिवेशनात सुमारे दोन लक्ष महिलांची उपस्थिती.
स्त्रीशक्तीच्या जागरणात स्त्री-पुरुषमुक्ती
शेतकरी महिला आघाडीची स्थापना
१९८९. केली अशा शेतकरी नेतेच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
सुत्रसंचलन विजय मुठे यांनी केले.व प्रास्ताविक डाॅ.आर टी.जाधव,केले.तर आभार प्रकाश माळी यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, डाॅ.आरङ टी.जाधव विजय मुठे प्रकाश माळी सोमनाथ लोहारकर, बाळासाहेब कुरणे राजेंद्र देशमुख, राजेंद्र सातपुते धनंजय परदेश, मनोज माळी नामदेव कुटे,विष्णु भालेराव दिनकर काळे गणपत वाजे
