
निषेध.. निषेध…निषेध
उपोषणाला समर्थन नोंदवा
महात्मा फुले मंडई येथील मेट्रो स्थानकाला ” महात्मा फुले मंडई मेट्रो ” असे नाव देणे आवश्यक असताना महात्मा फुलेंचे नाव हटवून फक्त ” मंडई मेट्रो ” हे नाव देण्यात आले या विरोधात अनेकदा आवाज उठवून , आंदोलन करून , निवेदन देऊन झाले तरी मेट्रोला महात्मा फुलेंचे नाव देण्यास सरकार आणि मेट्रो प्रशासन या मागणी कडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ” माळी महासंघ पुणे” तर्फे ” बेमुदत उपोषणाचे आसूड ” उगारण्यात आले आहे .
माळी महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष श्री दिपक जगताप , महिलाध्यक्ष सौ स्मिता ताई लडकत व असंख्य फुले अनुयायी उपोषणास बसले आहे , जो पर्यंत ” महात्मा फुले मेट्रो ” असे नाव देण्यात येत नाही तो पर्यंत ” उपोषणाचे ” हत्यार थांबणार नाही .
माझी आपणांस विनंती आहे की या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महात्मा फुले मंडई , टिळक पुतळा पुणे येथे समर्थन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे
श्री गणेश (भाऊ )नारायणराव वाडकर
उपाध्यक्ष – माळी महासंघ – पुणे शहर
मोबाईल
8624863543
8208005831
