
अंदरसूल (प्रकाश साबरे) पारनेर अहिल्यानगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत कर्मचारी सेवानिवृत परिवहन महामंडळाच्या कामगारांसाठी अहोरात्र परिश्रम करणारे सेवानिवृत कर्मचारी यांच्या मागण्यासाठी समस्यांसाठी मोर्चे आंदोलने करणारे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणारे निस्वार्थी निरपेक्ष कामगार नेते आमचे मेहुणे बलभीम कुबडे यांना सेनापती बापट पुरस्कार खा निलेश लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल बलभीम कुबडे यांचे हार्दिक अभिनंदन आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभचिंतक प्रकाश साबरे जेष्ठ पत्रकार अंदरसूल तालुका येवला जिल्हा नासिक
