
परभणी ता.२८ – सावता सेनेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन करण्यात आले परभणी शहरातील नियोजित महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे,, राम जाधव विभागीय अध्यक्ष मराठवाडा, उद्धव समिंद्रे मराठवाडा प्रवक्ता, संतोष इखे परभणी महानगर अध्यक्ष, रवी डुबे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष शंकरराव काळे ,माणिक राऊत परभणी प्रवक्ते,अनिल गोरे, राजकुमार भामरे ,संतोष गायकवाड, गुलाब हरकळ, संभाजी दुधारे, हनुमंत लुटे, सुमित जाधव, रामराव थोरात, रामकृष्ण काळे, आदी उपस्थित होते
