
भालूर ( प्रतिनिधी ) भालुर जिल्हा परिषद गटातील प्रतिष्ठित नागरिक माजी उपसरपंच कै. भाऊसाहेब (पिंटू )वाल्मीक व्हडगर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सकाळी 7:30 वाजता दुःखद निधन झाले, तरी त्यांचा अंत्यविधी 11:30 वा.नांदूर येथे होईल. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो, *भावपूर्ण श्रद्धांजली**शोकाकुल* – *शिवसेना* भालुर गट
