
सिन्नर (प्रतिनिधी)भारतीय मानक ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिवसानिमित्त**मानक कार्निवल महोत्सव 2025 के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर इयत्ता नववी क विद्यार्थिनींचा डान्स कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांकतसेच क्विझ कॉम्पिटिशन मध्ये कुमारी कांडेकर श्रावणी इयत्ता नववी अ या विद्यार्थिनीने मिळवले प्रथम पारितोषिक.
