
निधन सिन्नर (प्रतिनिधी) तालुक्यातील सोमठाणे येथील रहिवाशी ,वीरशैव लिंगायत समाजाचे नेते डॉ.विश्वनाथ बजाप्पा ठेंगे ( वय ७९) यांचे काल (ता.२१) नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.नाशिकरोड येथील विधीज्ञ योगेश ठेंगे यांचे ते वडील होत.त्यांचा अंत्यविधी आज (ता.२२) संध्याकाळी पाचला सोमाठाणे येथील रुद्र भूमीत होणार आहे.परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
