
नाशिक ( प्रतिनिधी)| मराठा विदया प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूल नाशिक चा “भारत को जानो” नाशिक स्तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवीला.सहभागी विद्यार्थीनी स्नेहल गुंजाळ,वैष्णवी भंगाळे व त्यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे,अंजली निकम यांचे मविप्र सरचिटणीस नितीनजी ठाकरे,सर्व पदाधिकारी,कार्यकारी मंडळ,नाशिक शहर संचालक शालेय समिती अध्यक्ष अँड.लक्ष्मण लांडगे सर्व सदस्य,शिक्षणाधिकारी प्रा.डॉ. भास्कर ढोके,पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.फोटो-न्यू मराठा हायस्कूलचा भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक,सहभागी विद्यार्थी व उपस्थित मान्यवर.
