
वेहेळगाव. ( प्रतिनिधी )आज वेहेळगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव शाळेत *इंग्रजी विषय समितीच्या वतीने इंग्रजी सुदंर हस्ताक्षर स्पर्धा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. स्पर्धेत उत्तम सुंदर हस्ताक्षरात लेखन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लहान मध्यम व मोठा गट असे तीन गट करण्यात आले होते *लहान गटात* *प्रथम क्रमांक आर्यन जयवंत भाबड* *व्दितीय क्रमांक सिध्दी योगेश नाईक**तृतीय क्रमांक आराध्य विष्णू गीते* *मध्यम गटात प्रथम क्रमांक अनुष्का उत्तम नागरे**द्वितीय क्रमांक चैताली प्रवीण कासार* *तृतीय क्रमांक युवराज शरद भाबड**मोठा गटात प्रथम क्रमांक पूनम सुनील भाबड**द्वितीय क्रमांक पूजा निवृत्ती भाबड* *तृतीय क्रमांक नेहा अनिल नागरे* बक्षिस वितरण शाळेचे प्राचार्य *श्री पठाण एम एस सर ज्येष्ठ शिक्षक श्री भाबड बी.एस सर श्री डोमडे एस एस सर क्रीडा शिक्षक काकड सर यांच्या हस्ते गौरवण्यात आले* या विद्यार्थ्यांचे *संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड साहेब* *उपाध्यक्ष उदय घुगे साहेब* *संस्थेचे सरचिटणीस हेमंत आप्पा धात्रक साहेब* *सहचिटणीस दिंगबर नाना गीते साहेब संस्थेचे स्थानिक संचालक श्री डोंगरे टी एम साहेब किशोर भाऊ लहाने साहेब शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री थोरे डी पी सर उपाध्यक्ष श्री सर्जेराव भाबड गावातील प्रथम नागरिक गुलाब भाऊ भाबड* सर्व ग्रामस्थ व सर्व *इंग्रजी विषय समिती* शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले *विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी लेखन कौशल्य वाढावे आणि इंग्रजी विषयाबद्दलची आवड निर्माण व्हावी*, हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत शिक्षकवृंदांनी व्यक्त केले *कार्यक्रमांचे सूत्र संचालन नागरे डी ए सर* कार्यक्रम साठी *पाटील सर मोरे सर लांडगे सर व बोडखे मॅडम व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले* आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रत्येक शनिवारी असा नवीन उपक्रम राबविले जाईल असा संकल्प करण्यात आले
