
मनमाड (प्रतिनिधी ) आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचे अमृत महोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त संत बार्णबा प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयात निंबध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न, कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक दादाजी आहिरे हे होते,आहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धाचे विषयाची सविस्तर माहिती सांगितली,व प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिकचे मुख्याध्यापक कर्हाड सर हे होते,कर्हाड सरांनी मोदी साहेबांचे जिवनपरिचय करून दिला, सुत्रसंचलन सौ.सुषमा साबळे मॅडम व त्रिभुवन मॅडम यांनी केले, त्यांना सुशांत कवडे सर, गोपाल पगार सर व नितीन कावरे सर यांनी सहकार्य केले,तर आभार सुरज माने सर यांनी मानले,त्या वेळी सेवा जेष्ठ शिक्षिका आहिरे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते*
